Surprise Me!

'या' अभिनेत्रीचा पती आहे प्रसिद्ध पोलिस अधिकारी | Sameer Wankhede | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

सोशल मिडीयावर अनेकजण आपल्या वैयक्तिय आयुष्याबद्दल अथवा कुटुंबाबद्दल सांगायचं , त्यांची ओळख करुन देण्याचं टाळतात. कधी कधी अनेक सेलिब्रिटीसुध्दा असं करताना दिसतात. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. वेगवेगळे फोटोशूट, मेकअप व्हिडीओ, धम्माल मिमिक्री आणि बरंच काही ती चाहत्यांसाठी सादर करते..पण क्रांतीने नेहमीच तिचं वैयक्तिक आयुष्य हे लाईमलाईटमध्ये आणलं नाही.. मार्च २०१७ साली समीर वानखेडे यांच्याशी क्रांतीने लग्नगाठ बांधली, अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#SameerWankhede #Krantiredkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon